Letest jobs

(ZP Parbhani) जिल्हा परिषद परभणी येथे जागा भरती 2018

(ZP Parbhani) जिल्हा परिषद परभणी येथे जागा भरती 2018

ZP Parbhani Recruitment 2018 | Zilla Parishad Parbhani | (parbhani.nic.in)

ZP Parbhani Recruitment 2018 | Zilla Parishad Parbhani | (parbhani.nic.in)

भर्ती कार्यालय (Recruitment office) :(ZP Parbhani) जिल्हा परिषद परभणी, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष जलस्वराज्य प्रकल्प टप्पा-2 अंतर्गत उपविभागीय कार्यालय येथे
जाहिरात क्र. (Advt. No.) :आधिकृत संकेत स्थल वर जारी.(www.parbhani.nic.in)
पद भर्ती पद्धत (Posting Type) :कंत्राटी पद्धत (Contract Basis)
एकूण पद संख्या (Total Posts) :02 जागा

ZP Parbhani Recruitment 2018 | Post details as below

पद नाम व संख्या (Post Name) :
 1. सल्लागार (Consultant) : 01 जागा
 2. ग्राम खाते समन्वयक (Village Accounts Coordinator) : 01 जागा

ZP Parbhani Recruitment 2018 | pay scale details as below

पेस्केल (Pay Scale) :

ZP Parbhani Recruitment 2018 | Educational Qualification details as below

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) :
 1. सल्लागार (Consultant) :
  • मान्यताप्राप्त संस्था/विध्यापीठ मार्फत विद्यापीठाची पदवी रसायनशास्त्र विषयातील पदवीधारक विषयातील पदवीधारक प्राधान्य
  • संबधित क्षेत्रातील किमान 01 वर्षे अनुभव असावा.
 2. ग्राम खाते समन्वयक (Village Accounts Coordinator) :
  • बी. कॉम. (B.Com) किंवा समक्षक मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी, डबल अकाउंटिग व्यवस्थेचे
  • संबधित क्षेत्रातील किमान 01 वर्षे अनुभव असावा.

ZP Parbhani Recruitment 2018 | Age limits as below

वयोमर्यादा (Age Limits) :
 • OPEN प्रवर्ग : 50 वर्षे पर्यंत.
 • OBC प्रवर्ग : उच्च वय मर्यादेत 03 वर्षे सवलत राहिल.
 • SC/ST प्रवर्ग : उच्च वय मर्यादेत 05 वर्षे सवलत राहिल.
 • आधिक माहिती करीता जाहिरात वाचावी.

ZP Parbhani Recruitment 2018 | Application fees structure as below

अर्ज फीस (Application fees) :
 • 100 रु चा डिमांड ड्राफ्ट (DD) द्वारे अर्ज फीस भरावी.
 • DD यांच्या नावे काढावा – ” जि.प.परभणी.”

ZP Parbhani Recruitment 2018 | How to Apply details

अर्ज पद्धत (How to Apply) :
 • अर्ज हे फ़क्त जाहिरातीत दिलेल्या अर्ज नमुन्यात अचूक भरून दिलेल्या कार्यालयीन पत्तावर पाठवावा.

ZP Parbhani Recruitment 2018 | Postal Address

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Postal Address) :
उपमुख्य कार्यकारी अधिकारी,
जिल्हा जल व स्वच्छता अभियान कक्ष, 
१ ला मजला, पोलीस मुख्यालय जवळ, 
परभणी – 431401.

ZP Parbhani Recruitment 2018 | Official webpage portal

आधिकृत संकेत स्थल (Official Sites) :

टिप (Note) :
 1. शैक्षणिक अर्हता,वयोमर्यादा,सामाजिक व समांतर आरक्षण नुसार पदाची संख्या,विहित परीक्षा शुल्क,अर्ज करण्याची पद्धत ,विविध महत्वाच्या दिनांक,परीक्षेबाबत तपशील व इतर अधिक माहिती साठी जाहिरात वाचावी.
 2. जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
 3. जाहिरात Download लिंक व अर्ज करण्याची Online लिंक खालील बाजुस दिलेली आहे.

Zilla Parishad Parbhani | Important Dates as below
महत्वाचे दिनांक (Important Dates) :
अर्ज करण्याचा शेवट दिनांक (Last Date) : 15 फेब्रुवारी, 2018 रोजी सायं. 05:00 वा. पर्यंत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button