UPSC Jobवर्तमान भरती:2020

UPSC भरती; थेट मुलाखतीतून होणार भरती

UPSCजाणून घ्या पदांचा तपशील :

डेटा प्रोसेसिंग असिस्टंट – 116 पदे (पे स्केल – लेवल 7)

असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर – 80 पदे (पे स्केल – लेवल 8)

ज्युनियर टेक्निकल ऑफिसर – 6 पदे (पे स्केल – लेवल 7)

स्पेशलिस्ट ग्रेड 3 असिस्टेंट प्रोफेसर – ४५ पदे (पे स्केल – लेवल 11)

लेक्चरर (मेडिकल सोशल वर्क) – 1 पद (पे स्केल – लेवल 10)

असिस्टेंट डायरेक्टर (फिशिंग हार्बर) – 1 पद (पे स्केल – लेवल 10)

 

पात्रता : कॉम्प्युटर सायन्स, कॉम्प्युटर अॅप्लिकेशन (एमसीए), आयटी ते अभियांत्रिकी, बीई (बीटी / बीटेक), वैद्यकीय (एमबीबीएस), कायद्याची (एलएलबी / एलएलएम) पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.

वयाची अट :

डेटा प्रोसेसिंग सहाय्यक, सहाय्यक सरकारी वकील, कनिष्ठ तांत्रिक अधिकारी – 30 वर्षे
व्याख्याता आणि सहायक संचालक – 35 वर्षे
उमेदवार विशेषज्ञ सहाय्यक प्रोफेसर – 40 वर्ष

 

सवलत : ओबीसी प्रवर्ग : 3 वर्षे I एससी/ एसटी प्रवर्ग : ५ वर्ष

 

शुल्क : जनरल, ओबीसी, आर्थिक दुर्बल प्रवर्ग : 25 रुपये I इतर प्रवर्ग : शुल्क नाही

 

निवड प्रक्रिया :

● प्राप्त अर्जाच्या आधारे शॉर्टलिस्ट करून उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
● मात्र अर्जांची संख्या जास्त असल्यास शॉर्टलिस्टिंगसाठी परीक्षा घेतली जाऊ शकते.

 

अर्ज करण्याची अंतिम तारीख : दि. 11 फेब्रुवारी 2021

 

अधिकृत वेबसाईट लिंक  : येथे क्लिक करा 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button