Letest jobs

(UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पद भरती 2018

(UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पद भरती 2018

UPSC Recruitment 2018 | 27 Posts | Apply online (upsconline.nic.in)

भर्ती कार्यालय (Recruitment office) :संपूर्ण भारत
जाहिरात क्र. (Advt. No.) : 02/2018
एकूण पद संख्या (Total Posts) : 28 जागा

UPSC Recruitment 2018 | 27 Posts | Apply online (upsconline.nic.in) | Post details as below

पद नाम व संख्या (Post Name) :
 1. असिस्टंट कमिशनर : 01 जागा
 2. एरोनॉटिकल ऑफिसर : 12 जागा
 3. सायंटिस्ट ‘बी’ (मॅकेनिक) : 02 जागा
 4. ज्युनियर सायंटिफिक ऑफिसर (एक्सप्लोजिव) : 02 जागा
 5. असिस्टंट केमिस्ट : 11 जागा

UPSC Recruitment 2018 | 27 Posts | Apply online (upsconline.nic.in) | Pay sacle details as below

पेस्केल (Pay Scale) :
 • Scale: Rs.15600-391,00/- + Rs. 6,600/- (Grade Pay)
 • Scale: Rs.9,300-34,800/- with Grade Pay of Rs. 4,600/- 
 • (विविध पद नुसार आहे संक्षिप्त माहिती करीता जाहिरात वाचावी.)

UPSC Recruitment 2018 | 27 Posts | Apply online (upsconline.nic.in) | Educational Qualification as below

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) :
 1. असिस्टंट कमिशनर :
  • कृषी अर्थशास्त्र किंवा कृषी विस्तारातील पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.
  • किमान 03 वर्षे अनुभव असावा.
 2. एरोनॉटिकल ऑफिसर:
  • मान्यता प्राप्त संस्था/विद्यापीठ मार्फ़त (एरोनॉटिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स /मेकॅनिकल/मेटलर्जिकल)  या शाखेतुन इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण आवश्यक.
  • किमान 02 वर्षे अनुभव असावा.
 3. सायंटिस्ट ‘बी’ (मॅकेनिक) :
  • भौतिकशास्त्रातील पदव्युत्तर पदवी किंवा B.E. / B.Tech. (मेकॅनिकल इंजिनिअरिंग/ मेटलर्जिकल) या शाखेतुन उत्तीर्ण आवश्यक.
  • किमना 01 किंवा 02 वर्षे अनुभव असावा.
 4. ज्युनियर सायंटिफिक ऑफिसर (एक्सप्लोजिव) : 
  • फॉरेन्सिक विज्ञान / रसायनशास्त्रातील पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.
  • किमान 02 वर्षे अनुभव असावा.
 5. असिस्टंट केमिस्ट :
  • कोणत्याही शाखेतील केमिस्ट्री विषयातुन पदव्युत्तर पदवी किंवा केमिकल इंजिनिअरिंग पदवी किंवा केमिस्ट असोसिएट इन्स्टिट्यूट ऑफ केमिस्ट (इंडिया) द्वारा केमिस्ट्री पदवी किंवा डिप्लोमा परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.

UPSC Recruitment 2018 | 27 Posts | Apply online (upsconline.nic.in) | Age limits details as below

वयोमर्यादा (Age Limits) : 15 फेब्रुवारी 2018 रोजी
 • OPEN प्रवर्ग : 18 वर्षे ते 40 वर्षे पर्यंत.(विविध पदनुसार आहे)
 • OBC प्रवर्ग : उच्च वय मर्यादेत 03 वर्षे सवलत राहिल.
 • SC/ST प्रवर्ग : उच्च वय मर्यादेत 05 वर्षे सवलत राहिल.
 • आधिक माहिती करीता जाहिरात वाचावी.

UPSC Recruitment 2018 | 27 Posts | Apply online (upsconline.nic.in) | Application fees details as below

अर्ज फीस (Application Fees) :
 • खुला/ओबीसी प्रवर्ग : Rs 25/-
 • SC/ST/माजी सैनिक प्रवर्ग : कोणत्याही प्रकारची अर्ज फीस नाही.

UPSC Recruitment 2018 | 27 Posts | Apply online (upsconline.nic.in) | Selection Process details as below

निवड पद्धत(Selection Process) :
 • Interview or by Recruitment Test followed by interview, will be UR-50 marks, OBC-45 marks, SC/ST/PH-40 marks, out of the total marks of interview being 100.

UPSC Recruitment 2018 | 27 Posts | Apply online (upsconline.nic.in) | How to Apply details as below

अर्ज पद्धत (How to Apply) :
 • अर्ज हे फ़क्त Online ऑनलाईन पद्धतीनेच करावेत.

UPSC Recruitment 2018 | 27 Posts | Apply online (upsconline.nic.in) | Official website protal

आधिकृत संकेत स्थल (Official Sites) :

टिप (Note) :
 1. शैक्षणिक अर्हता,वयोमर्यादा,सामाजिक व समांतर आरक्षण नुसार पदाची संख्या,विहित परीक्षा शुल्क,अर्ज करण्याची पद्धत ,विविध महत्वाच्या दिनांक,परीक्षेबाबत तपशील व इतर अधिक माहिती साठी जाहिरात वाचावी.
 2. जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
 3. जाहिरात Download लिंक व अर्ज करण्याची Online लिंक खालील बाजुस दिलेली आहे.

महत्वाचे दिनांक (Important Dates) :
अर्ज करण्याचा शेवट दिनांक (Last Date) : 1फेब्रुवारी, 2018 रोजी पर्यंत.
.

⇓ जाहिरात/Apply Links ⇓


अर्ज करण्याची Online लिंक (Apply Here)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button