Letest jobs

(Solapur Police) सोलापूर पोलीस दल ‘होमगार्ड’ पद 322 जागा भरती 2018

(Solapur Police) सोलापूर पोलीस दल ‘होमगार्ड’ पद 322 जागा भरती 2018

Solapur Police HomeGuard Recruitment 2018 | (solapurpolice.gov.in)

सोलापुर जिल्हा होमगार्ड नोंदणी 2018

भर्ती कार्यालय (Recruitment office) :(Solapur Police) सोलापूर जिल्हा होमगार्ड विभाग येथे.
जाहिरात क्र. (Advt. No.) :आधिकृत संकेत स्थल द्वारा जारी.
एकूण पद संख्या (Total Posts) :322 जागा

Solapur Police HomeGuard Recruitment 2018 | Post details as below

पद नाम व संख्या (Post Name) :
 • होमगार्ड [Home Guard] : 322 जागा
  • पुरुष : 201 जागा
  • महिला : 121 जागा

Solapur Police HomeGuard Recruitment 2018 | Special tip for homeguard

विशेष टिप –
सोलापुर होमगार्ड नोंदणी 2018 ही दिनांक 01 फेब्रुवारी, 2018 रोजी सकाळी 07:00 वा.ग्रामीण पोलीस मुख्यालय, सोलापुर ता.जिल्हा सोलापुर (महाराष्ट्र राज्य) येथे सुरु होणार आहे.
सदर नाव नोंदणी कार्यक्रम दिनांक 01 फेब्रुवारी, 2018 रोजी सकाळी 11:00 वा पर्यंत सुरु राहणार आहे. त्यानंतर येणार्या उमेद्वाराचा होमगार्ड नोंदणी करीता सहभागी होता येणार नाही.

Solapur Police HomeGuard Recruitment 2018 | Vacancies details for home guard solapur

जागा तपशील (Vacancies Details) :

Solapur Police HomeGuard Recruitment 2018 | Educational Qualification Details as below

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) :
 1. (SSC) 10 वी परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.

Solapur Police HomeGuard Recruitment 2018 | Age limits

वयोमर्यादा (Age Limits) :
 • OPEN प्रवर्ग : 20 वर्षे ते 50 वर्षे पर्यंत.
 • OBC प्रवर्ग : उच्च वय मर्यादेत 03 वर्षे सवलत राहिल.
 • SC/ST प्रवर्ग : उच्च वय मर्यादेत 05 वर्षे सवलत राहिल.
 • आधिक माहिती करीता जाहिरात वाचावी.

Solapur Police HomeGuard Recruitment 2018 | Required Documents list for home guard

आवश्यक कागद पत्रे (Require Documents) :
 • रहिवासी पुरावा – 
  • आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, शिधापत्रिका, डोमिसाईल प्रमाणपत्र, Driving licence, Pan card,
 • जन्म दिनांक पडताळनी करीता – 
  • (SSC) 10 वी चे प्रमाणपत्र (सनद)
 • तांत्रिक अर्हता धारक करीता असल्यास तत्सम प्रमाणपत्र – 
  • ITI, खेलाडू, माजी सैनिक, NCC{B AND C} CERTI,नगरी संरक्षण सेवेत, HMV TRANSPORT LICENCE)
 • संक्षिप्त माहिती करीता जाहिरात वाचावी.

Physical Eligibility Criteria for Solapur Police HomeGuard Recruitment 2018-19

शारीरिक पात्रता परीक्षा (Physical Eligibility Exam) :
 • उंची –
  • पुरुष – 162 cm 
  • महिला – 150 cm
 • छाती (पुरुष) –
  • नफुगवून – किमान 76 cm
  • फुगवून – किमान 5 cm ने फुगवी.(म्हणजेच किमान 81 cm)

Physical Exam Test for Solapur Police HomeGuard Recruitment 2018

शारीरिक परीक्षा (Physical Exam Test) :
 • धावणे –
  • पुरुष –1600 Meter
  • महिला – 800 Meter
 • गोळाफेक – 
  • पुरुष –7.260 Kg.
  • महिला – 4 Kg.

Solapur Police HomeGuard Recruitment 2018 | Exam marks pattern criteria

होमगार्ड नोंदणी पात्रता गुण (solapur Home guard Eligibility Marks) :
अर्ज पद्धत (How to Apply) :
 • अर्ज हे फ़क्त थेट नोंदणी द्वारे भरली जातील.
नोंदणी करीता उपस्थित राहन्याचा पत्ता :
ग्रामीण पोलीस मुख्यालय, सोलापुर ता.जिल्हा सोलापुर (महाराष्ट्र राज्य) 
येथे दिनांक 01 फेब्रुवारी, 2018 रोजी सकाळी 07:00 वा. पासून.
आधिकृत संकेत स्थल (Official Sites) :
सम्पर्क क्र (Contact Information) :

टिप (Note) :
 1. शैक्षणिक अर्हता,वयोमर्यादा,सामाजिक व समांतर आरक्षण नुसार पदाची संख्या,विहित परीक्षा शुल्क,अर्ज करण्याची पद्धत ,विविध महत्वाच्या दिनांक,परीक्षेबाबत तपशील व इतर अधिक माहिती साठी जाहिरात वाचावी.
 2. जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
 3. जाहिरात Download लिंक व अर्ज करण्याची Online लिंक खालील बाजुस दिलेली आहे.

महत्वाचे दिनांक (Important Dates) :
नोंदणी प्रक्रिया आयोजन दिनांक – 01 फेब्रुवारी, 2018 रोजी सकाळी 07:00 वा सुरु होईल ते सकाळी 11:00 वा पर्यंत सुरु राहणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button