Letest jobs

[SBI PO Recruitment] SBI मध्ये नोकरीची संधी, आजच करा अर्ज

 


SBI PO Recruitment 2020 : बँकेत नोकरी करण्याचं ध्येय आणि स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियानं (State Bank of India) तब्बल २००० पदांसाठी भरती काढली आहे. एसबीआयनं प्रोबेशनरी आधिकारी (Probationary Officer) पदांसाठी अर्ज मागवलं आहेत. अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे.



पदाचं नाव – प्रोबेशनरी आधिकारी (PO) 


पदांची संख्या – २००० 


पगार – २३,७०० ते ४२,०२० रुपये


अटी –

मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषायातून पदवीचं शिक्षण पूर्ण असावं. उमेदवाराचं वय कमीतकमी २१ आणि जास्तीत जास्त ३० वर्ष असावं. आरक्षित वर्गांसाठी नियमांनुसार सूट देण्यात येईल.

हे पण वाचा –

 1️⃣SBI PO Recruitment] SBI मध्ये नोकरीची संधी, आजच करा अर्ज

2️⃣नव्या वर्षात Good News, आरोग्य आणि ग्रामविकास विभागात 8 हजार पदं भरणार

महत्वाच्या तारखा –


ऑनलाइन अर्ज प्रक्रिया – १४ नोव्हेंबर २०२० 


अर्ज करण्याची अखेरची तारिख – ४ डिसेंबर २०२० 


प्री Exam – ३१ डिसेंबर २०२०, २,४ आणि ५ जानेवारी २०२१ 


मुख्य परीक्षा – २९ जानेवारी २०२१ 


मुलखत – फेब्रुवारी/मार्च २०२१


अर्जाचं शुल्क –


ओबीसी व आर्थिक कुमकुवत असणाऱ्या उमेद्वारांना ७५० रुपयांचं शुल्क 

एससी, एसटी आणि दिव्यांग उमेद्वारांना कोणतेही शुल्क नसेल.


जाहिरात पाहण्यासाठी इथं क्लिक करा..

अर्ज करण्यासाठी इथं क्लिक करा…

अधिकृत संकेतस्थळावर जाण्यासाठी इथं क्लिक करा…


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button