(SBI) भारतीय स्टेट बँकेत 171 जागांसाठी भरती
मराठी नोकरी माहितीसाठी आमची APP आजच डाऊनलोड करा APP लिंक
http://app.appsgeyser.com/6286754/JobMarathiJob
Grand Total: 171 जागा [121+50]
Total: 121 जागा
पदाचे नाव: स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर
- मॅनेजर : 76 जागा
- चीफ मॅनेजर: 45 जागा
शैक्षणिक पात्रता: i) CA/ICWA/ACS किंवा MBA/PGDM किंवा BE/B.Tech किंवा पदवी किंवा पदव्युत्तर पदवी ii) 05 वर्षे अनुभव
वयाची अट: 30 जून 2017 रोजी, [SC/ST/PWD:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- मॅनेजर : 25 ते 35 वर्षे
- चीफ मॅनेजर: 25 ते 38 वर्षे
Fee: Gen & OBC: Rs 600/- [SC/ST/अपंग:Rs 100/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 फेब्रुवारी 2018
अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख: 12 फेब्रुवारी 2018
अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता: State Bank of India, Central Recruitment & Promotion Department, Corporate Centre, 3rd Floor, Atlanta Building, Nariman Point, Mumbai – 400 021
जाहिरात Download लिंक
50 Deputy Manager (Internal Audit) Posts
Total: 50 जागा
पदाचे नाव: डेप्युटी मॅनेजर (इंटर्नल ऑडिट)
Gen | 26 |
SC | 07 |
ST | 04 |
OBC | 13 |
शैक्षणिक पात्रता: i) CA पदवी (CISA प्राधान्य) ii) 02 वर्षे अनुभव
वयाची अट: 30 जून 2017 रोजी 21 ते 35 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
Fee: Gen & OBC: Rs 600/- [SC/ST/अपंग:Rs 100/-]
परीक्षा (Online): 25 फेब्रुवारी 2018
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 जानेवारी 2018