Admission

नर्सरीव 1ली 25% मोफतप्रवेश लवकरच सुरु होत आहेत त्या बद्दल थोडक्यात माहिती.

नर्सरीव 1ली 25% मोफतप्रवेश लवकरच सुरु होत आहेत त्या बद्दल थोडक्यात माहिती.

 

jobmarathi.com तर्फे हि माहिती आपल्याला देण्यात येत आहे.  

 
प्रवेशा करिता पालकांनी खालील आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावी.
 • जन्माचा दाखला (अनिवार्य)
 • रहिवाशी पत्त्याचा पुरावा (अनिवार्य)
 • वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)
 • कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला
 • बालकाचे पालक घटस्फाटीत. असल्यास न्यायालयांचा निर्णय/घटस्फोट प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचा पुरावा.
 • दिव्यांग 
 • बालकाचेवडील ह्यात नसल्यात बालकाच्या वडिलांचे मृत्यू पत्र. (आवश्यक असल्यास)
 • बालक अनाथ असल्यास सांभाळकरत असतीलत्यांचे हमी पत्र. / अनाथालयाची कागदपत्रे (आवश्यक-असल्यास)
 
पात्रता
 • वंचित गटांतील अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती,सर्व जाती धर्मातील विकलांगबालके तसेच दुर्बलघटकामध्ये ज्याकुटुंबांचे इकत्रित वार्षिकउत्त्पन्न हे रुपय. एक लाखापर्यंत असणारे खुल्याप्रवर्गासह विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागास वर्ग , विशेष मागस वर्ग व धार्मिक अल्पसंख्यांक (मुस्लीम, बोध्द, ख्रिश्चन, पारसी, जैन, व शीख.)
 
महत्वाची सूचना 
 • शाळेच्या आरंभीच्या वर्गाच्या 25% प्रवेशक्षमतेपेक्षा जास्तअर्ज झाल्यास लॉटरी पद्धतीने प्रवेश दिले. जाईल याची नोंद घ्यावी. अशा परिस्थितीत प्रत्येक अर्जदाराच्या पाल्यास प्रवेशमिळेल असेनाही.
 • RTE 25% अंतर्गत एखाद्या शाळेतप्रवेश मिळाल्या नंतर कोणत्याही कारणास्तव शाळाबदलून मिळत नाही.
 • सन 2018-19- वर्षाकरिता RTE प्रवेश प्रक्रियेत ज्या पालकांनी पूर्वी प्रवेश अर्ज भरले आहेत त्यांना पुन्हा  नव्याने अर्ज भरण्याची आवश्यकता नाही. सदरचे अर्ज हे पुढील फेरीमध्ये समाविष्टकेले जाणार आहेत.
 • मा. न्यायालयाच्या निर्णयानुसार मराठा. विजा-(अ), भज-(ब), भज-(क), भज-(ड), इतर मागास प्रवर्ग, विमा प्रवर्ग , तसेच एचआयव्हीबाधित / एचआयव्हीप्रभावित गटातील बालकांच्या पालकांना उत्पनाच्यादाखल्याची आवश्यकता भासणारनाही. मात्र जातप्रमाणपत्र / एचआयव्हीबाधित / एचआयव्हीप्रभावित असल्यास. तसे जिल्हा शल्यचिकीत्यक किंवा समकक्ष अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र सादरकरणे आवश्यक आहेतच.

अश्याच कामाच्या माहितीसाठी व नवीन नोकरी माहितीसाठी  jobmarathi.com वेबसाईट वर भेट देत जा. येथे भेटेल सर्व माहिती मराठीमध्ये.

तुम्हाला काही विचाराचे असेल तर आम्हाला खालील फोर्म भरून कळवाNursery and 1st 25% free admission starting soon.
 
 
 
This information is provided to you by jobmarathi.com.
 
 
 
Parents should prepare the following required documents for admission.
 
Birth Certificate (Mandatory)
Proof of Residential Address (Mandatory)
Father’s Caste Certificate (if required)
Family income certificate
Proof of Court’s decision / Divorce case is justified if the child’s parents are divorced.
District Surgeon / Medical Superintendent’s Certificate (if necessary) of more than 40% disability if the child is disabled.
The child’s father is not in the custody of the child’s father (if necessary)
Guardianship / Orphanage Documents / If the child is orphaned (if necessary)
 
Eligibility
Scheduled Castes, Scheduled Tribes, Disadvantaged Children of all castes and vulnerable sections of the disadvantaged groups, whose families have a cumulative annual income of Rs. Free castes and nomadic tribes, other backward classes, special backward classes and religious minorities (Muslims, Buddhists, Christians, Parsis, Jains and Sikhs) with an open category of up to one lakh.
 
Important Notice
Admission in lottery / lottery mode if application is received in excess of 25% admission capacity of the starting class of the school. Will go In this case, it is not possible for every applicant to get admission.
Upon admission to a school under 25% of RTE, the school is not changed for any reason.
For the 2018-19 year, parents who have already filled in the admission application in the RTE admission process do not need to re-apply. Applications will be included in the next round.
At. According to the court’s decision, Maratha. Visas A, Bhaja B, Bhaja C, Bhajwad, Imapra, Bimapra, as well as parents of children with HIV infected / HIV affected groups will not be required to produce income certificate. However, if the certificate of caste / HIV infected / HIV is affected, then it is necessary to submit the certificate of district surgeon / equivalent officer.

 

Similar Government Jobs, Competitive Examination, Government Scheme Detailed Information in Marathi. Also visit the jobmarathi.com website for how to apply online.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button