Admission

RTE प्रवेश मोफत शिक्षण 2020-21 RTE Admission 2020

RTE प्रवेश 2020-21 RTE Admission 2020
RTE Admission 2020 – School Education and Sport Department, Government of Maharashtra. Right to education (RTE) Admission for RTE 25% Reservation for academic year 2020-21.

25 % विध्यार्थ्यांना मिळणार इंग्लिश स्कुल व मराठी शाळांमध्ये मिळणार मोफत शिक्षण
http://deccanherald.com/

RTE ऑनलाइन प्रोसेस 12फेब्रुवारी पासून सुरू झाले असून RTE चे फॉर्म भरता येणार आहे, तरी जास्तीत जास्त गरजू पालकांनी आपल्या पाल्याच्या मोफत शिक्षणाकरीता या योजनेचा लाभ घ्यावा…


R.T.E ( शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत ) तुमच्या पाल्याला इंग्लिश किंवा मराठी माध्यमाच्या शाळेत मोफत प्रवेश

R.T.E (शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत २५% आरक्षित जागेवर आर्थिक व सामाजिक दुर्बल घटकांसाठी)


येत्या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
RTE प्रवेशसाठी आवश्यक कागदपत्र Document Required
 • निवासी (रहिवाशी) पुरावा 
 • वडील जातीचे प्रमाणपत्र (लागू असल्यास) 
 • अपंग प्रमाणपत्र (असल्यास) 
 • मिळकत प्रमाणपत्र (लागू असल्यास) 
 • जन्म प्रमाणपत्र 
 • आरक्षण प्रमाणपत्र (घटस्फोट, विधवा, अनाथ, एकल पालक) असल्यास
 • पाल्याचे पासपोर्ट साईज़ रंगीत फोटो
 • एक लाखाच्या आतील उत्पनाचा दाखला 
 • वडिलांचे आधार कार्ड 
 • मुलाचे आधार कार्ड


ठळक मुद्दे

 • RTE कायद्याअंतर्गत पूर्ण शिक्षण Nursery , Jr Kg, 1st ते 8th std पर्यंत मोफत 
 •  कुठलेही शालेय शुल्क नाही ! 
 • ◼ कोणत्याही प्रलोभनास बळी पडून, कोणत्याही मध्यस्थासोबत आर्थिक व्यवहार करू नये. 
 • ◼ वार्षिक उत्पन्न एक लाखाच्या आतील असावे. 
 • ◼ Admissions seats प्रमाणे उपलब्ध होतील, ह्याची पालकांनी नोंद घ्यावी


वयाची अट Age Limit

 • शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय 30 सप्टेंबर दिनांकास प्ले-ग्रुप/नर्सरीसाठी 03 वर्षे पूर्ण व इयत्ता पहिलीसाठी 06 वर्षे पूर्ण.अर्ज करण्याची शेवटची तारीख Last Date:

 •  29 फेब्रुवारी 2020

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button