
🔰 सरकराने औषधांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना वार्षिक होलसेल प्राइस इंडेक्समध्ये 0.5 टक्क्यांची वाढ करण्याची परवानगी दिली आहे, असे नॅशनल फार्मास्युटीकल प्रायसिंग अँथॉरिटीने शुक्रवारी जाहीर केले आहे.
☑️ जाणून घ्या याविषयी सविस्तर
👉 सरकारद्वारे डब्लूपीआयमध्ये 0.5 टक्क्यांचा वार्षित बदल अधिसूचना आली आहे. तर फार्मा इंडस्ट्रीचे असे म्हणणे आहे की मॅनिफॅक्चरींगच्या खर्चात 15 ते 20 टक्क्यांची वाढ झाली आहे त्यानुसार कंपन्या औषधांच्या किंमतीत 20 टक्क्यांनी वाढ करण्याची ,योजना आखत आहेत.
👉 तसे गेल्या वर्षाच्या सुरूवातीस चीनमधील कोरोना संकटामुळे पुरवठ्यातील अडचणींमुळे भारतातील औषध आयातदारांचा खर्च वाढला होता.त्यानंतर औषधांच्या किंमती 10 ते 20 टक्क्यांनी वाढविल्या होत्या दरम्यान आता परत औषधांच्या किंमती वाढ होणार.