Letest jobs

PCMC) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 410 जागांसाठी भरती*

*(PCMC) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 410 जागांसाठी भरती*
 Total: 236 जागा 
 पदाचे नाव: अप्रेन्टिस (प्रशिक्षणार्थी)
 पद क्र. ट्रेड जागा
▪1 ड्राफ्ट्समन सिव्हिल 06
▪2 सर्व्हेअर 06
▪3 COPA 100
▪4 प्लंबर 25
▪5 विजतंत्री 25
▪6 तारतंत्री 25
▪7 पंप ऑपरेटर कम मेकॅनिक 15
▪8 मेकॅनिक मोटार वाहन 05
▪9 गार्डनर 15
▪10 वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ (रेडिओलॉजी) 03
▪11 वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ (कार्डीओलॉजी) 02
▪12 वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ (पॅथॉलॉजी) 09
‍शैक्षणिक पात्रता:
▪पद क्र.1ते 8: संबंधित ट्रेड मध्ये ITI
▪पद क्र.9: 10 वी उत्तीर्ण
▪पद क्र.10 ते 12: 12 वी उत्तीर्ण (PCB)
वयाची अट: किमान 18 वर्षे पूर्ण
नोकरी ठिकाण: पिंपरी, पुणे
 Fee: फी नाही.
अर्ज पाठविण्याचा पत्ता:  मा. सहा आयुक्त प्रशासन पिंपरी चिंचवड महानगरपालिका,  पिंपरी 411018
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 21 सप्टेंबर 2018
*44 फायरमन जागांसाठी भरती*
Total: 44 जागा 
पदाचे नाव:
फायरमन
शैक्षणिक पात्रता: 
(i) 10 वी उत्तीर्ण 
(ii) प्राथमिक अग्निशमन कोर्स 
(iii) MACIT 
(iv) जडवाहन चलविण्याचा परवाना
वयाची अट: शासकीय नियमानुसार
नोकरी ठिकाण: पिंपरी, पुणे
Fee: फी नाही.
अर्ज पाठविण्याचा पत्ता:  मा. मुख्य अग्निशामक अधिकारी, जनरल अरुणकुमार वैद्य मुख्य अग्निशामक केंद्र, संत तुकारामनगर, पिंपरी, पुणे 411018
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 24 सप्टेंबर 2018 (05:00 PM)
Total: 130 जागा
पदाचे नाव:
स्त्रीरोग तज्ञ: 06 जागा
बालरोग तज्ञ: 06 जागा
भूल तज्ञ: 06 जागा
फिजिशियन: 03 जागा
रेडिओलॉजिस्ट: 01 जागा
नेत्ररोग तज्ञ: 01 जागा
वैद्यकीय अधिकारी (MBBS): 12 जागा
वैद्यकीय अधिकारी (MBBS/BAMS): 08 जागा
निवासी वैद्यकीय अधिकारी (MBBS/BAMS): 12 जागा
दंत्यशल्य चिकित्सक: 02 जागा
फार्मासिस्ट: 20 जागा
स्टाफ नर्स: 28 जागा 
लॅब टेक्निशिअन: 06 जागा
एक्स-रे टेक्निशिअन: 01 जागा
फिजिओथेरपिस्ट: 01 जागा
पुरुष कक्ष मदतनीस: 03 जागा
सफाई सेवक (महिला): 14 जागा
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1 ते 5: (i) M.D   (ii) 06 महिने अनुभव
पद क्र.6: (i) M.S   (ii) 06 महिने अनुभव
पद क्र.7: MBBS
पद क्र.8 & 9 : MBBS/BAMS
पद क्र.10: (i) BDS  (ii) 01 वर्ष अनुभव

पद क्र.11: (i) B.Pharm/DPharm  (ii) 06 महिने अनुभव

पद क्र.12: (i) B.Sc /M.Sc (नर्सिंग) / B.P.N.A. /R.G.N.M कोर्स  (ii) 06 महिने अनुभव
पद क्र.13: (i) B.Sc  (ii) DMLT  (iii) 06 महिने अनुभव
पद क्र.14: (i) 12 वी उत्तीर्ण (सायन्स)   (ii) एक्स-रे टेक्निशिअन कोर्स  (iii) 06 महिने अनुभव
पद क्र.15: (i) B.P.T.H पदवी / फिजिओथेरपी विषय घेऊन विज्ञान शाखेतील पदवी (ii) 06 महिने अनुभव
पद क्र.16: 07 वी उत्तीर्ण
पद क्र.17: 04 थी उत्तीर्ण
वयाची अट: 60 वर्षांपेक्षा कमी
नोकरी ठिकाण: पिंपरी, पुणे
Fee: फी नाही.
थेट मुलाखत:   (09:00 AM ते 11:00 AM)
पद क्र. 1 ते 6: 22 सप्टेंबर 2018
पद क्र. 7 ते 10: 19 सप्टेंबर 2018
पद क्र.11 & 12: 20 सप्टेंबर 2018
पद क्र.13 ते 17: 21 सप्टेंबर 2018
मुलाखतीचे ठिकाण: पिंपरी चिंचवड महानगरपालिका, YCM रुग्णालय दुसरा मजला, चाणक्य हॉल,संत तुकाराम नगर, पिंपरी 18
# _*जॉब्स, माहिती मराठीमध्ये तुमच्या WhatsApp  वर फ्री मध्ये, त्यासाठी जॉईन करा जॉब इन्फॉर्मेशन मॅगेझीन , त्यासाठी खलील लिंकवर क्लिक करा कृपया लिंक UC Browser मध्ये ओपन करू नये।*_ https://goo.gl/forms/PlV5SeFxVJtlBXXi1
*आमच्या फेसबुक पेज ला एक वेळ अवश्य भेट देऊन like करा*  :
https://www.facebook.com/jobmarathijob

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button