
नॅशनल यूथ कॉर्प्स अंतर्गत विविध पदांसाठी बंपरभरती
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव : राष्ट्रीय युवा स्वयंसेवक (NYV)
पदसंख्या : 13206 जागा
पात्रता : 10 वी पास
वयाची अट : 18 ते 29 वर्षे.
वेतन : 5000 रुपये
शुल्क : शुल्क नाही.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत : 20 फेब्रुवारी 2021
निवड प्रक्रिया : मुलाखत
मुलाखतीची तारीख : 25 फेब्रुवारी ते 8 मार्च 2021