(MSRLM) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियांतर्गत उस्मानाबाद येथे विविध पदांची भरती
Total: 69 जागा
पदाचे नाव:
प्रभाग समन्वयक: 44 जागा
प्रशासन सहायक: 01 जागा
प्रशासन व लेखा सहाय्यक: 08 जागा
डाटा एंट्री ऑपरेटर: 09 जागा
शिपाई: 09 जागा
प्रशासन सहायक: 01 जागा
प्रशासन व लेखा सहाय्यक: 08 जागा
डाटा एंट्री ऑपरेटर: 09 जागा
शिपाई: 09 जागा
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) पदवीधर/BSW/ B.Sc Agriculture /PG (Rural Management) उमेदवारांना प्राधान्य. (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि. (iii) MS-CIT (iv) 03 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) वाणिज्य शाखेतील पदवी (ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि. (iii) MS-CIT (iv) Tally (v) 03 वर्षे अनुभव
पद क्र.4: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि. (iii) MS-CIT (iv) 03 वर्षे अनुभव
पद क्र.5: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) 03 वर्षे अनुभव
वयाची अट: 01 ऑगस्ट 2018 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: उस्मानाबाद
Fee: खुला प्रवर्ग: ₹374/- [मागासवर्गीय: ₹274/-]
प्रवेशपत्र: 29 ऑगस्ट 2018
लेखी परीक्षा: 02 सप्टेंबर 2018
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 ऑगस्ट 2018