(MSRDC) महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळात ‘इंजिनिअर’ पदांची भरती
Total: 20 जागा
पदाचे नाव :
एक्झिक्युटिव इंजिनिअर: 08 जागा
डेप्युटी इंजिनिअर: 12 जागा
डेप्युटी इंजिनिअर: 12 जागा
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (ii) वाहतूक / स्ट्रक्चरल / ब्रिज / महामार्ग पदव्युत्तर पदवी (iii) 07 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) 55% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी [मागासवर्गीय: 50 % गुण] (ii) 05 वर्षे अनुभव
वयाची अट: 01 जून 2018 रोजी 21 ते 38 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
Fee: Open: ₹524/- [Other: ₹324/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 ऑगस्ट 2018