Letest jobs

8वी, 10वी, आयटीआय उत्तीर्ण आहात, मग येथे अर्ज करा..

 💼 माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड –

 एकूण 410 जागा


🎯 पदाचे नाव: ॲप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)


▪️ ग्रुप A: इलेक्ट्रिशिअन, फिटर, पाईप फिटर, स्ट्रक्चरल फिटर


▪️ ग्रुप B:  ICTSM , इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, फिटर स्ट्रक्चरल (Ex. ITI फिटर), कारपेंटर


▪️ ग्रुप C: रिगर, वेल्डर (गॅस & इलेक्ट्रिक)

हे पण वाचा –

 1️⃣SBI PO RECRUITMENT] SBI मध्ये नोकरीची संधी, आजच करा अर्ज

2️⃣नव्या वर्षात Good News, आरोग्य आणि ग्रामविकास विभागात 8 हजार पदं भरणार


📖 शैक्षणिक पात्रता:  


1️⃣ ग्रुप A: 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण [SC/ST: पास श्रेणी]


2️⃣ ग्रुप B: 50% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण [SC/ST: पास श्रेणी]


3️⃣ ग्रुप C: 50% गुणांसह 08वी उत्तीर्ण [SC/ST: पास श्रेणी]👤 वयाची अट:

 01 जानेवारी 2021 रोजी,  14 ते 21 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]


💳 फी:

 General/OBC/SEBC/EWS/AFC: ₹100/-   [SC/ST/PWD: फी नाही]


📝 ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत :

 11 जानेवारी 2021


📍 नोकरी ठिकाण:

 मुंबई  


🔔 जाहिरात पाहा:  


🖥️ ऑनलाईन अर्ज करण्यासाठी  लिंकवर क्लिक करा: 

➖➖➖➖➖➖➖➖➖

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button