
- ब्रेकिंग! राज्यात उद्या रात्रीपासून लॉकडाऊन
Jobmarathi l Breaking
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज रात्री 8.30 वाजता सोशल मीडियावरुन महाराष्ट्रातील जनतेला संबोधित केलं.
काय म्हणाले मुख्यमंत्री? :
● राज्यात उद्या 14 एप्रिलपासून कलम 144 लागू होणार.
● सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा चालू राहतील.
● रस्त्यावर खाद्यविक्रीला परवानगी राहणार
● लोकल ट्रेन आणि बस सेवा अत्यावश्यक सेवेसाठी फक्त सुरू राहणार.
● पंढरपूर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक होतेय तिथे सूट असेल.
● हवाई मार्गे ऑक्सिजन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची केंद्राकडे मागणी
As the admin of this website is working, no doubt very soon it will
be well-known, due to its quality contents.
Yes! Finally someone writes about cheap flights.