12th JobGraduate/Degree JobPost Graduate

*(KVS) केंद्रीय विद्यालय संघटन मध्ये 8339 जागांसाठी भरती [मुदतवाढ]*

*(KVS) केंद्रीय विद्यालय संघटन मध्ये 8339 जागांसाठी भरती [मुदतवाढ]*

👨‍✈Total: 8339 जागा

👤पदाचे नाव :

☑प्राचार्य: 76 जागा
☑उपप्राचार्य: 220 जागा
☑शिक्षक पदव्युत्तर (PGT): 592 जागा
☑प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT): 1900 जागा
☑ग्रंथपाल: 50 जागा
☑प्राथमिक शिक्षक: 5300 जागा
☑प्राथमिक शिक्षक (संगीत): 201 जागा

👨🏻‍🎓शैक्षणिक पात्रता:

☑पद क्र.1: (i) 45% गुणांसह पदव्युत्तर पदवी  (ii) B.Ed     (iii) 05/08/15 वर्षे  अनुभव

☑पद क्र.2: (i) 45% गुणांसह पदव्युत्तर पदवी  (ii) B.Ed     (iii) 06/10 वर्षे  अनुभव

☑पद क्र.3: (i) 50% गुणांसह संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी  (ii) B.Ed

☑पद क्र.4: (i) 50% गुणांसह संबंधित विषयात पदवी  (ii) CTET

☑पद क्र.5: लायब्ररी सायन्स पदवी किंवा पदवीसह लायब्ररी सायन्स डिप्लोमा

☑पद क्र.6: (i) 50% गुणांसह 12 वी उत्तीर्ण   (ii) CTET   (iii) D.Ed

☑पद क्र.7: (i) 50% गुणांसह 12 वी उत्तीर्ण   (ii) संगीत विषयात पदवी

👤वयाची अट: 30 सप्टेंबर 2018 रोजी,  [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

▪पद क्र.1: 35 ते 50 वर्षे
▪पद क्र.2: 35 ते 45 वर्षे
▪पद क्र.3: 35 ते 40 वर्षे
▪पद क्र.4: 35 वर्षे
▪पद क्र.5: 35 वर्षे
▪पद क्र.6: 30 वर्षे
▪पद क्र.7: 30 वर्षे

📉नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

💵Fee:

▪पद क्र.1 & 2: ₹1500/-
▪पद क्र.3 ते 7: ₹1000/-

📡 *Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:   23 सप्टेंबर 2018*
👉🏻 *जास्तीत जास्त शेयर करा 📲आपल्या मित्रा सोबत 👬नोकरी जाहिराती💼*
*आता लेस्टअप मॅगेझीन सारखी आपली जॉब इन्फॉर्मेशन मॅगेझीन तर लवकर जॉइन करा* 😉👇👇👇

# _*जॉब्स, माहिती मराठीमध्ये तुमच्या WhatsApp 📲 वर फ्री मध्ये, त्यासाठी जॉईन करा जॉब इन्फॉर्मेशन मॅगेझीन , त्यासाठी खलील लिंकवर क्लिक करा कृपया लिंक UC Browser मध्ये ओपन करू नये।*_👇👇👇👇
                येथे क्लिक करा

इंस्टाग्रामवर फ़ॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा

👆👆👆👆👆👆👆👆👆👆 *💼जॉब इन्फॉर्मेशनला👨‍✈ फ़ॉलो करा इंस्टाग्रामवर*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button