Letest Newsचालू घडामोडी

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना आज रंगणार

आयसीसी टी 20 वर्ल्डकप 2021 मधील बहुचर्चित भारत विरुद्ध आणि पाकिस्तान यांच्यात आज सामना खेळला जाणार आहे.

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना आज रंगणार

Cricket

🏏 आयसीसी टी 20 वर्ल्डकप 2021 मधील बहुचर्चित भारत विरुद्ध आणि पाकिस्तान यांच्यात आज सामना खेळला जाणार आहे.
👍 विशेषबाब म्हणजे भारताने टी -20 विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध एकही सामना गमावलेला नाही. दोन्ही संघ या सामन्याने स्पर्धेची सुरुवात करणार आहेत.

🇮🇳 टीम इंडिया :
रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली (कर्णधार), सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (किपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह.

🇵🇰 टीम पाकिस्तान :
बाबर आझम, रिझवान अहमद, फखर जमान, मोहम्मद हाफिज, शोएब मलिक, आसिफ अली, इमाद वासीम, शादाब खान, हसन अली, शाहीन आफ्रिदी, हरीस रॅाफ, हैदर अली.

🏟️ स्थळ : दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम
⏰ वेळ : सायंकाळी 7:30 वा.

 

Related Articles

Back to top button