10th JobArogya Vibhag RecruitmentLetest jobs

ब्रेकिंग! आरोग्य विभागाच्या परीक्षा ‘या’ तारखेला होणार

💥 ब्रेकिंग! आरोग्य विभागाच्या परीक्षा ‘या’ तारखेला होणार

⚡ महाराष्ट्र आरोग्य विभागाची परीक्षा रद्द करण्यात आली होती. पण, अखेर आता नवीन तारीख जाहीर करण्यात आली आहे.

👍 गट क ची परीक्षा 24 ऑक्टोबरला तर गट ड ची परीक्षा 31 ऑक्टोबरला घेतली जाणार आहे, अशी घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे.

💁‍♂️ परीक्षेच्या तयारीसाठी डॅशबोर्ड द्यावा, परीक्षा केंद्रांची माहिती, उपलब्ध शाळांची माहिती 1 ऑक्टोबरपर्यंत द्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

🗣️ टोपे यांनी यावेळी 9 दिवस आधी हॉलतिकीट दिले जाईल, अशी देखील माहिती दिली. विद्यार्थ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नका कुठलेही चुकीचे काम होऊ देणार नाही, असं देखील म्हटलं आहे.

💫 कुणीही काहीही चुकीच्या गैर मार्गाचा अवलंब करण्याचा प्रयत्न केला तर संबंधित विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी पोलीस स्टेशनला तक्रार करावी. असं आवाहन राजेश टोपे यांनी केलं आहे.

🎯 ही माहिती नक्की शेअर करा..!

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Related Articles

Back to top button