HomeLetest jobsपोलिस दलात होणार 12500 जागांची जम्बो भरती; गृहमंत्र्यांची मोठी घोषणा!

पोलिस दलात होणार 12500 जागांची जम्बो भरती; गृहमंत्र्यांची मोठी घोषणा!

पोलिस दलात होणार 12500 जागांची जम्बो भरती; गृहमंत्र्यांची मोठी घोषणा!

पोलिस दलात होणार 12500 जागांची जम्बो भरती; गृहमंत्र्यांची मोठी घोषणा!      👉 पोलीस दलामध्ये दाखल होण्याचे आणि तिथे जाऊन देशसेवा करण्याचे अनेक तरुणांचे स्वप्न असते. दरवर्षी होणारी पोलीस भरती आणि त्यातून पुढे येणारे अनेक युवक हे त्याचेच प्रतीक आहे.  🚨महाराष्ट्र पोलीस दलात 12500 जागांची महाभरती होणार असून याची घोषणा खुद्द राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे.  🚓 मागील तब्बल तीन वर्षांपासून वारंवार घोषणा करून भरतीप्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आणि आज पोलीस भरतीच्या मागणीसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने नागपूर मध्ये घंटानाद आंदोलन केले.  👮 पोलीस भरती संबंधित विषयावर अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी आमदार विकास ठाकरे आणि अभिजीत वंजारी यांच्याबरोबरच, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे इत्यादी मान्यवरांनी एक बैठक घेतली.  📌 सुरवातीला 12500 जागा भरल्या जाणार असून, गरज पडल्यास चार महिन्यात 20 हजार जागा भरल्या जाणार असल्याचे आश्वासन गृहमंत्र्यांनी दिले आहे.  ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖👉 पोलीस दलामध्ये दाखल होण्याचे आणि तिथे जाऊन देशसेवा करण्याचे अनेक तरुणांचे स्वप्न असते. दरवर्षी होणारी पोलीस भरती आणि त्यातून पुढे येणारे अनेक युवक हे त्याचेच प्रतीक आहे.


🚨महाराष्ट्र पोलीस दलात 12500 जागांची महाभरती होणार असून याची घोषणा खुद्द राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे.🚓 मागील तब्बल तीन वर्षांपासून वारंवार घोषणा करून भरतीप्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आणि आज पोलीस भरतीच्या मागणीसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने नागपूर मध्ये घंटानाद आंदोलन केले.


👮 पोलीस भरती संबंधित विषयावर अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी आमदार विकास ठाकरे आणि अभिजीत वंजारी यांच्याबरोबरच, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे इत्यादी मान्यवरांनी एक बैठक घेतली.📌 सुरवातीला 12500 जागा भरल्या जाणार असून, गरज पडल्यास चार महिन्यात 20 हजार जागा भरल्या जाणार असल्याचे आश्वासन गृहमंत्र्यांनी दिले आहे. 
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments