10th Job

ब्रेकिंग! दहावीच्या निकालाची तारीख जाहीर

ब्रेकिंग! दहावीच्या निकालाची तारीख जाहीर
Jobmarathi | Trending

📜 दहावीचा निकाल उद्या (16) रोजी दुपारी 1 वाजता जाहीर होणार असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे.

 

👉 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 2021 मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आला आहे.

दहावीचा निकाल कधी लागणार? याची उत्सूकता राज्यातील विद्यार्थ्यांना लागून राहिली होती.

📍 दहावीचा निकाल 15 जुलैपर्यंत लागेल अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली होती.

📌 दरम्यान, दहावीचा बोर्डाचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता ऑनलाईन पाहत येणार आहे.

Related Articles

Back to top button