Letest NewsNews Update

🧐 या’ राज्यात होणार नाहीत पदवी, पदव्युत्तर परीक्षा Job marathi Update

🧐 *‘या’ राज्यात होणार नाहीत पदवी, पदव्युत्तर परीक्षा*

*Job marathi Update*  

🧐 *‘या’ राज्यात होणार नाहीत पदवी, पदव्युत्तर परीक्षा* *Job marathi Update* ⚡ जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाचा प्रादुर्भाव देशात दिवसेंदिवस अधिक वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राजस्थान सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. यंदा पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा न घेण्याचे राजस्थान सरकारने ठरवले आहे. 💁‍♂️ *घोषित केले* : राज्यातील सर्व महाविद्यालये, विद्यापीठ व तांत्रिक शिक्षण संस्थांधील पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणार नसल्याचे राजस्थान सरकारने घोषित केले आहे. 👉 विद्यार्थांना परीक्षेविनाच पुढच्या वर्गात प्रवेश दिला जाणार असल्याचे देखील सांगितले आहे. 📌 *मुख्यमंत्री गहलोत म्हणाले* : मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी शनिवारी याबाबत एका उच्चस्तरीय बैठक पार पडल्यानंतर घोषणा केली. 🗣️ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या व तांत्रिक शिक्षण संस्थांमधील अभ्यासक्रमाच्या परीक्षा घेतल्या जाणार नाहीत, असे मुख्यमंत्री गहलोत यांनी सांगितले. 📣जॉइन करा आमचा ग्रुप* 👇👇👇👇👇👇 https://chat.whatsapp.com/ECz0dXGsRt09wfFPFxFSTH




⚡ जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाचा प्रादुर्भाव देशात दिवसेंदिवस अधिक वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राजस्थान सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. यंदा पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा न घेण्याचे राजस्थान सरकारने ठरवले आहे.

💁‍♂️ *घोषित केले* : राज्यातील सर्व महाविद्यालये, विद्यापीठ व तांत्रिक शिक्षण संस्थांधील पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणार नसल्याचे राजस्थान सरकारने घोषित केले आहे. 

👉 विद्यार्थांना परीक्षेविनाच पुढच्या वर्गात प्रवेश दिला जाणार असल्याचे देखील सांगितले आहे. 

📌 *मुख्यमंत्री गहलोत म्हणाले* : मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी शनिवारी याबाबत एका उच्चस्तरीय बैठक पार पडल्यानंतर घोषणा केली. 

🗣️ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या व तांत्रिक शिक्षण संस्थांमधील अभ्यासक्रमाच्या परीक्षा घेतल्या जाणार नाहीत, असे मुख्यमंत्री गहलोत यांनी सांगितले.

📣जॉइन करा आमचा ग्रुप*
👇👇👇👇👇👇
https://chat.whatsapp.com/ECz0dXGsRt09wfFPFxFSTH

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button