General Knowledge

*🔻 सामान्य ज्ञान🔻*

*=============================*
            *🔻 सामान्य ज्ञान🔻*
*============ by=================*

*प्रश्न 1 ला : पुदिना या वनस्पतीचा उपयोग _ _ _ _ _ _ म्हणून केला जातो.*

१] वेदनाशामक
२] मलेरिया प्रतिबंधक
३] कर्करोग प्रतिबंधक
*४] रक्तप्रवाह वर्धक* ☑️☑️☑️

🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾

*प्रश्न 2 रा : खालील परीसंस्थेतील प्राणी आणि त्यांचा पोषण प्रकार यांची अयोग्य जोडी ओळखा.?*

१] काळवीट – शाकाहारी
२] भुछत्रे – मृतोपाजीवी
*३] चिंकारा – मांसाहारी* ☑️☑️☑️
४] रानमांजर – मांसाहारी

🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾

*प्रश्न 3 रा : आंतरराष्ट्रीय विश्वव्यापी वातावरणीय रसायन परियोजना कोणत्या संस्थेअंतर्गत कार्यरत आहे ?*

१] संयुक्त राष्ट्रसंघाचा आर्थिक आयोग
*२] आंतरराष्ट्रीय भूआवरण – जीवावरण कार्यक्रम* ☑️☑️☑️
३] महासागरीय संशोधनावर वैज्ञानिक समिती
४] वरीलपैकी नाही

🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾

*प्रश्न 4 था : थ्रिमाइल्स आयलंड अनु अपघात हि दुर्घटना कोणत्या देशाशी संबंधित आहे ?*

१] रशिया
२] जपान
*३] अमेरिका* ☑️☑️☑️
४] चीन

🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾

*प्रश्न 5 वा : युनेस्कोचा मानव आणि जीवावरण कार्यक्रम केव्हा सुरु करण्यात आला ?*

*१] १९७०* ☑️☑️☑️
२] १९९५
३] २०००
४] २००२

🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾

*प्रश्न 6 वा : आधुनिक समाजाच्या आव्हानासंबंधी समिती कोणी आणि केव्हा स्थापन केली ?*

१] सार्क-१९९८
*२] NATO-१९६९* ☑️☑️☑️
३] आसियान-२००२
४] आफ्रिका-१९७८

🌾🌾🌾🌾🌾🌾🌾 🌾🌾🌾🌾

*प्रश्न 7 वा : आसिको ही पर्यावरण संरक्षक चळवळ कोणत्या राज्यात झाली ?*

१] महाराष्ट्र
२] मध्यप्रदेश
३] गुजरात
*४] कर्नाटक* ☑️☑️☑️

🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾

*प्रश्न 8 वा : आम्ल पर्जन्याच्या बाबतीत अयोग्य विधाने ओळखा.*

अ] राजस्थानातील आम्ल पर्जन्यामुळे भरतपूर पक्षी अभयारण्यात स्थलांतरित पक्षी कमी झाले आहेत.
ब] आग्राच्या ताजमहालवर आम्ल पर्जन्याचा विपरीत परिणाम जाणवत आहे.

पर्याय
१] फक्त अ
२] फक्त ब
*३] एकही नाही* ☑️☑️☑️
४] वरील दोन्ही

https://t.me/spardhapariksha95

🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾

*प्रश्न 9 वा : १९८७ सालच्या  मॉन्ट्रीयल करार व १९८९ मधील लंडन परिषदेमध्ये कोणत्या बाबींवर भर देण्यात आला होता ?*

अ] ओझोन -हासाचे गांभीर्य
ब] नष्ट होत जाणा-या प्रजातींचे संवर्धन
क] क्लोरो-फ्लोरो कार्बनचे उत्पादन २०%नी कमी करणे.

पर्याय
१] फक्त अ आणि ब
२] फक्त ब आणि क
*३] फक्त अ आणि क* ☑️☑️☑️
४] वरील सर्व

🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾

*प्रश्न 10 वा : आधुनिक समाजाच्या आव्हानासंबंधी समिती खालीलपैकी कोणत्या विषयावर लक्ष ठेवते ?*

अ तटवर्ती प्रदूषण
ब] हवा प्रदूषण
क] खंडातर्गत पाणी

पर्याय
१] फक्त अ आणि ब
२] फक्त ब आणि क
३] फक्त अ आणि क
*४] वरील सर्व* ☑️☑️☑️

🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾

*प्रश्न 11 ला : जैवविविधतेमध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होत नाही ?*

१] अनुवंशीय  विविधता
२] प्रजातीची विविधता
३] परिसंस्था विविधता
*४] वन विविधता* ☑️☑️☑️

🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾

*प्रश्न 12 रा : सूक्ष्म अधिवासाच्या विविधतेला काय म्हणतात ?*

१] अल्फा विविधता
२] बीटा विविधता
३] गॅमा विविधता
*४] पॉइंट विविधता* ☑️☑️☑️

🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾

*प्रश्न 13 रा : जागतिक जैवविविधता संवर्धन दिन केव्हा साजरा केला जातो ?*

१] ८ सप्टेंबर
२] १६ सप्टेंबर
*३] २४ नोव्हेंबर* ☑️☑️☑️
४] २९ डिसेंबर

🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾

*प्रश्न 14 था : जगात ‘परीस्थितीय संपन्न प्रदेशांची’ [Ecological Hot Spot] संख्या किती आहे ?*[जून २०१३ पर्यंत]

*१] २५* ☑️☑️☑️
२] ३५
३] ४५
४] ५५

🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾

*प्रश्न 15 वा : भारतात जागतिक ‘परीस्थितीय संपन्न प्रदेशांपैकी'[Ecological Hot Spot]  किती प्रदेश आहेत ?*

१] १
*२] २* ☑️☑️☑️
३] ४
४] ६

🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾

*प्रश्न 16 वा : जैवविविधतेसंबंधी करार कधीपासून अमलात आला ?*

*१] २९ डिसेंबर १९९३* ☑️☑️☑️
२] १ जानेवारी १९९४
३] २९ डिसेंबर १९९४
४] १ जानेवारी १९९३

🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾

*प्रश्न 17 वा : खालीलपैकी कोणत्या भागाची भारतातील पाणथळ क्षेत्र म्हणून निवड करण्यात आली ?*

*१] रामसर* ☑️☑️☑️
२] चिल्का
३] वेंबनाड
४] लोणार

🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾

*प्रश्न 18 वा : ‘जैवविविधता’ या शब्दाचा वापर प्रथमतः खालीलपैकी कोणी केला ?*

*१] ए.ओ.विल्सन* ☑️☑️☑️
२] एच.ए.विल्सन
३] एन.मायर्स
४] माल्थस

🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾

*प्रश्न 19 वा : १९९२ साली ब्राझील येथे झालेल्या वसुंधरा परिषदेमध्ये खालीलपैकी कोणत्या करारांची निर्मिती झाली ?*

अ] क्योटो प्रोटोकॉल
ब] ‘जीवावरण आरक्षित’ भूभाग संशोधित करणे
क] जैवविविधता करार

१] फक्त ब आणि क
*२] फक्त क* ☑️☑️☑️
३] फक्त अ व क
४] वरील सर्व

══════?═════════
“”””””” भविष्य कधीच ठरवित नसतात तळ हातावरील रेषा यशस्वी तेच होतात ज्यांना कळते परिश्रमाचीभाषा

🛏🛏🛏🛏🛏🛏🛏🛏🛏🛏🛏🛏🛏

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button