General Knowledge

🌎 *थोडक्यात सामन्य ज्ञान* 🌎

🌎 *थोडक्यात सामन्य ज्ञान* 🌎

▪अंकारा – टर्की (तुर्कस्तान)ची राजधानी
▪अंबिले – संत तुकारामांचे आडनाव.
▪अक्रा – घाना या देशाची राजधानी.
▪अगरतळा – त्रिपुरा या राज्याची राजधानी.
▪अजिंठा – भारतातील सर्वात लांब लेणी.
▪अटल बिहारी वाजपेयी – भारतीय जनता पार्टीचे पहिले अध्यक्ष.
▪अणू – मुलद्रव्याचा सर्वात लहान अविभाज्य कण.
▪अथेन्स – ग्रीस ची राजधानी.
▪अनिल – कवी आत्माराम रावजी देशपांडे यांचे टोपण नाव.
▪अपोलो मोहीम – चंद्रावरील पहिली मोहीम. या मोहीमेद्वारे नीलआर्मस्ट्रॉंग यांनी चंद्रावर प्रथम पाऊल टाकले

👉🏻 *जास्तीत जास्त शेयर करा 📲आपल्या मित्रा सोबत 👬नोकरी जाहिराती💼*
*आता लेस्टअप मॅगेझीन सारखी आपली जॉब इन्फॉर्मेशन मॅगेझीन तर लवकर जॉइन करा* 😉👇👇👇

# _*जॉब्स, माहिती मराठीमध्ये तुमच्या WhatsApp 📲 वर फ्री मध्ये, त्यासाठी जॉईन करा जॉब इन्फॉर्मेशन मॅगेझीन , त्यासाठी खलील लिंकवर क्लिक करा कृपया लिंक UC Browser मध्ये ओपन करू नये।*_👇👇👇👇
                येथे क्लिक करा

इंस्टाग्रामवर फ़ॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा

👆👆👆👆👆👆👆👆👆👆 *💼जॉब इन्फॉर्मेशनला👨‍✈ फ़ॉलो करा इंस्टाग्रामवर*

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button