Government jobsLetest jobsMpsc JobMPSC Requirements 2020निकाल

❗ एमपीएससी निकाल जाहीर; साताऱ्याचे प्रसाद चौगुले राज्यात प्रथम

📝 _एमपीएससीच्या राज्यसेवा परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, सर्वसाधारण गटातून साताऱ्याचे प्रसाद चौगुले राज्यात प्रथम आले आहेत. मागासवर्गीय प्रवर्गातून उस्मानाबाद जिल्ह्यातील रविंद्र शेळके, तर महिला प्रवर्गातून अमरावतीच्या पर्वणी पाटील प्रथम आल्या आहेत._

📃 _संपूर्ण निवड यादी पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 👉🏽

  Click here

🖋️ _मागील वर्षी ही परीक्षा झाली होती. अनेक विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांसह लोकप्रतिनिधींना निवेदने दिली होती. या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने हा निकाल नुकताच जाहीर केला आहे._

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button