Letest jobs

वाशिम जिल्हा सेतू समिती मध्ये विविध पदांची भरती

वाशिम जिल्हा सेतू समिती मध्ये विविध पदांची भरती

Washim Zilla Setu Recruitment 2018

Washim Zilla Setu Recruitment 2018जिल्हा सेतू समिती वाशिम मार्फत कायदा व परीविक्षा अधिकारी, समुपदेशक, सामाजिक कार्यकर्ता, लेखापाल, माहिती विश्लेषक, सहाय्यक व डाटा एन्ट्री ऑपरेटर, आऊटरीच कार्यकर्ता पदासाठी पात्र उमेदवारांकडून दि. 12 जानेवारी2017 पुर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. 

Total: 09 जागा
दाचे नाव:
 1. कायदेविषयक सहप्रक्षेपण अधिकारी: 01 जागा
 2. समुपदेशक: 01 जागा
 3. सामाजिक कार्यकर्ता: 02 जागा
 4. अकाउंटंट:01 जागा
 5. डेटा विश्लेषक: 01 जागा
 6. सहाय्यक सह डेटा एन्ट्री ऑपरेटर: 01 जागा
 7. आउटरीच कर्मचारी: 02 जागा
शैक्षणिक पात्रता:
 1. पद क्र.1: i) विधी शाखेत पदवी  ii) MS-CIT  iii) समुपदेशनाचे ज्ञान आवश्यक   iv) 02 वर्षे अनुभव
 2. पद क्र.2: i) समाजकार्य/मानसशास्त्र विषयात पदवी   ii) MS-CIT  iii) 01 वर्ष अनुभव
 3. पद क्र.3: i) समाजकार्य विषयात पदवी  ii) MS-CIT  iii) 01 वर्ष अनुभव
 4. पद क्र.4:  i) B.Com/M.Com  ii) MS-CIT, Tally   iii) 03 वर्षे अनुभव
 5. पद क्र.5: i) समाजकार्य/मानसशास्त्र/ समाजशास्त्र विषयात पदवी  ii) MS-CIT  iii) 01 वर्ष अनुभव
 6. पद क्र.6: i)12 वी उत्तीर्ण   ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि.  iii) MS-CIT   iv) 02 वर्षे अनुभव
 7. पद क्र.7: i)12 वी उत्तीर्ण  ii) अनुभव आवश्यक
वयाची अट: 18 ते 45 वर्षे
नोकरी ठिकाण:  वाशिम 
Fee:  Rs 200/-  
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 जानेवारी 2018  (05:00 pm)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button