Letest jobs

मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 318 जागांसाठी भरती

मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 318 जागांसाठी भरती

Total: 318 जागा

पदाचे नाव:  अप्रेन्टिस (प्रशिक्षणार्थी)

शैक्षणिक पात्रता:

क्रेन ऑपरेटर & रिगर: 08 वी उत्तीर्णउर्वरित पदे: 
(i) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण   
(ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI

शारीरिक पात्रता:

उंची: 150 सेमीछाती: फूगवून 05 सेमी जास्तवजन: 45 kg

वयाची अट: जन्म 01 एप्रिल 1999 ते 31 मार्च 2006 दरम्यान [SC/ST:05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: मुंबई

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 ऑगस्ट 2018

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button