10th JobGraduate/Degree Job

महाराष्ट्र गृहनिर्माण विभागात विविध पदांची भरती

महाराष्ट्र गृहनिर्माण विभागात विविध पदांची भरतीTotal: 27 जागा
शैक्षणिक पात्रता: 
पद क्र.1: (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) इंग्रजी किंवा मराठी लघुलेखन 100 श.प्र.मि.   (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी 30 श.प्र.मि. (iv) MS-CIT
पद क्र.2: (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी 30 श.प्र.मि. (iii) MS-CIT
पद क्र.3: कोणत्याही शाखेतील पदवी
पद क्र.4: 10 वी उत्तीर्ण
वयाची अट: 01 जून 2018 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद & अमरावती
Fee: खुला प्रवर्ग: ₹300/-   [राखीव प्रवर्ग: ₹150/-]
प्रवेशपत्र: 14 सप्टेंबर 2018 पासून 
परीक्षा (CBT): 22 किंवा 23 सप्टेंबर 2018
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 ऑगस्ट 2018 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button