Central Railway Recruitment

दक्षिण पूर्व रेल्वे [South Eastern Railway] मध्ये विविध पदांच्या ६१७ जागा [मुदतवाढ]

दक्षिण पूर्व रेल्वे [South Eastern Railway] मध्ये विविध पदांच्या ६१७ जागा [मुदतवाढ]South Eastern Railway Recruitments 2020: Eastern Railway has a new 617 vacancies for the post of Contract Medical Practitioner, Nursing Superintendent. Last Date To Apply is 23rd April 2020  23rd June 2020 and the official website is www.ser.indianrailways.gov.in 


दक्षिण पूर्व रेल्वे [South Eastern Railway] मध्ये विविध पदांच्या ६१७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २३ एप्रिल २०२० २३ जून २०२० रोजी सायंकाळी ०६:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
सहाय्यक लोको पायलट (Assistant Loco Pilot) : ३२४ जागा 
शैक्षणिक पात्रता : मॅट्रिक पास किंवा समकक्ष व आयटीआय परीक्षा उत्तीर्ण.
लिपिक (Clerk) : ६३ जागा 
शैक्षणिक पात्रता : १२ (+२) वी पास / पदवी किंवा समकक्ष किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा समकक्ष.
कनिष्ठ लिपिक (Junior Clerk) : ८४ जागा 
शैक्षणिक पात्रता :  १२ (+२) वी पास
कनिष्ठ लिपिक अनी टंकलेखक (Junior Clerk cum Typist) : ६८ जागा 
शैक्षणिक पात्रता :  १२ (+२) वी पास
वरिष्ठ लिपिक कम टंकलेखक (Senior Clerk cum Typist) : ७० जागा 
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा समकक्ष.
कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) : ०८ जागा 
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून ३ वर्षांचा डिप्लोमा किंवा पदवी / बी.एस्सी. पदवी.
वयाची अट : ०१ जानेवारी २०२० रोजी ४२ वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
शुल्क : शुल्क नाही 
वेतनमान (Pay Scale) : ५,२००/- रुपये ते ३४,८००/- रुपये
नोकरी ठिकाण : दक्षिण पूर्व रेल्वे
फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 23 June, 2020

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button