औरंगाबाद महानगरपालिकेत विविध पद भरती 2018
NHM Aurangabad Mahangar Palika Recruitment 2018 [aurangabadmahapalika.org]
Aurangabad Municipal Corporation Recruitment 2018
भर्ती कार्यालय (Recruitment office) :औरंगाबाद महानगरपालिकेत.
जाहिरात क्र. (Advt. No.) :आधिकृत संकेत स्थल द्वारा जारी.
पद भर्ती पद्धत (Posting Type) :कंत्राटी पद्धत (Contract Basis) ठराविक वेतन.
एकूण पद संख्या (Total Posts) :47 जागा.
NHM Aurangabad Mahangar Palika Recruitment 2018 Post Details as below
पद नाम व संख्या (Post Name) :
- पुर्णवेळ वैद्यकीय अधिकारी : 01 जागा
- अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी : 10 जागा
- फार्मसिस्ट (Pharmacist) : 02 जागा
- स्टाफ नर्स (Staff Nurse) : 18 जागा
- ए.एन.एम. (ANM) : 16 जागा
NHM Aurangabad Mahangar Palika Recruitment 2018 Pay scale
पेस्केल (Pay Scale) :
- 8640/- रु ते 45000/- रु पर्यंत (पद नुसार)
NHM Aurangabad Mahangar Palika Recruitment 2018 Educational Qualification
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) :
- पुर्णवेळ वैद्यकीय अधिकारी :
- मान्यता प्राप्त संस्था/विद्यापीठ मार्फ़त वैद्यकीय (M.B.B.S.) किंवा पदव्युत्तर पदवी किंवा पदवी परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.
- अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी :
- विशेषज्ञ :- (Obstetrician, Gynecologist, Paediatrician, Physician, Surgeon, Anaesthetist) परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.
- विशेषज्ञ उपलब्ध नसल्यास MBBS विचारत घेण्यात येईल.
- फार्मसिस्ट (Pharmacist) :
- (HSC) 12 वी परीक्षा उत्तीर्ण (Physics,Chemistry/Biology) आणि
- शासन मान्य संस्था/विद्यापीठ मार्फ़त B.Pharm पदवी परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.
- स्टाफ नर्स (Staff Nurse) :
- (HSC) 12 वी परीक्षा उत्तीर्ण आणि
- शासन मान्य संस्था/विद्यापीठ मार्फ़त GNM कोर्स उत्तीर्ण आवश्यक.
- ए.एन.एम. (ANM) :
- (SSC) 10 वी परीक्षा उत्तीर्ण आणि
- शासन मान्य संस्था/विद्यापीठ मार्फ़त ANM कोर्स उत्तीर्ण आवश्यक.
NHM Aurangabad Mahangar Palika Recruitment 2018 Age limits
वयोमर्यादा (Age Limits) :(पद अनुक्रमे वरील प्रमाने)
- पद क्र.1 : 45 वर्षे पर्यंत. (सेवा निवृत्त 65 वर्षे पर्यंत.)
- पद क्र.2 : वयाची अट शिथीलक्षम
- पद क्र.3 ते 5 :
- OPEN प्रवर्ग : 38 वर्षे पर्यंत.
- राखीव प्रवर्ग : 43 वर्षे पर्यंत.
- आधिक माहिती करीता जाहिरात वाचावी.
How to apply for ” NHM Aurangabad Mahangar Palika Recruitment 2018 “
अर्ज पद्धत (How to Apply) :
- अर्ज हे फ़क्त जाहिरातीत दिलेल्या अर्ज नमुन्यात अचूक भरून दिलेल्या कार्यालयीन/मुलाखत ठिकाणी स्वतः उपस्थित राहून दिलेल्या दिनांक व वेळ मध्ये दाखल करावा.
” Interview venue for NHM Aurangabad Mahangar Palika Recruitment 2018 “
अर्ज स्वीकारण्याचे व मुलाखतीचे ठिकाण (Interview venue) :
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र, आमखास मैदान
Official website portal for NHM Aurangabad Mahangar Palika Recruitment 2018
आधिकृत संकेत स्थल (Official Sites) :
NHM Aurangabad Mahangar Palika Recruitment 2018 | Help line no’s
मदत क्र. (Helpline No’s) :
- Email ID –contact@aurangabadmahapalika.
org - call –0242333537, 02402333536
टिप (Note) :
- शैक्षणिक अर्हता,वयोमर्यादा,सामाजिक व समांतर आरक्षण नुसार पदाची संख्या,विहित परीक्षा शुल्क,अर्ज करण्याची पद्धत ,विविध महत्वाच्या दिनांक,परीक्षेबाबत तपशील व इतर अधिक माहिती साठी जाहिरात वाचावी.
- जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
- जाहिरात Download लिंक व अर्ज करण्याची Online लिंक खालील बाजुस दिलेली आहे.
महत्वाचे दिनांक (Important Dates) :
अर्ज स्वीकारण्याचा दिनांक व वेळ :
- पद क्र.1 ते 3 : 19 जानेवारी, 2018 रोजी सकाळी 09:00 वा. ते 11:00 वा. पर्यंत.
- पद क्र.4 ते 5 : 20 जानेवारी, 2018 रोजी सकाळी 09:00 वा. ते 11:00 वा.पर्यंत.
मुलाखत दिनांक व वेळ :
- पद क्र.1 ते 3 : 19 जानेवारी, 2018 रोजी दुपारी 12.00 वाजेपासून.
- पद क्र.4 ते 5 : 20 जानेवारी, 2018 रोजी दुपारी 12.00 वाजेपासून.