Letest jobs

इंडियन कोस्टगार्ड मध्ये अविवाहित पुरुष अर्जदारांकडून फक्त ऑॅनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

  इंडियन कोस्टगार्ड मध्ये अविवाहित पुरुष अर्जदारांकडून  फक्त ऑॅनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

Indian Coast Guard Recruitment 2018
कोर्सचे नाव: भारतीय तटरक्षक यांत्रिक 02/2018 बॅच  
पदाचे नाव: 
  1. यांत्रिक
शैक्षणिक पात्रता: i) 60 % गुणांसह 10 वी उत्तीर्ण   ii) इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/ इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन (रेडीओ & पॉवर) डिप्लोमा   [SC/ST/ओपन नॅशनल चॅम्पियनशिप / इंटरस्टेट नॅशनल चॅम्पियनशिपमधील कोणत्याही क्रीडा स्पोर्ट्स इव्हेंटमध्ये 1st, 2nd किंवा 3rd स्थान: 50%]
वयाची अट: 18 ते 22 वर्षे (जन्म 01 ऑगस्ट 1996 ते 31 जुलै 2000 च्या दरम्यान झालेला असावा)  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]
उंची: किमान 157 सेमी
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 जानेवारी 2018 (05:00 pm)
Online अर्ज: Apply Online   [Starting 12 जानेवारी 2018]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button